शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गवळेवाडी उपसरपंचपदी दत्तात्रय हाप्पे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:26 IST

कोकरुड : गवळेवाडी (ता. शिराळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या दत्तात्रय बाळकृष्ण हाप्पे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी ...

कोकरुड : गवळेवाडी (ता. शिराळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या दत्तात्रय बाळकृष्ण हाप्पे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच कृष्णा ऊर्फ बाबा गोळे होते.

साडेतीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. यावेळी उपसरपंचपदी भाजपचे विलास गवळी यांची निवड झाली होती. विलास गवळी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादीसह भाजपच्या सदस्यांनी आपल्या सर्व सदस्यपदाचे राजीनामे दिल्याने अखेर प्रचिती दूध संघाचे संचालक सुरेश चिंचोलकर यांनी हस्तक्षेप करून सर्व सदस्यांचे राजीनामे परत घेऊन तोडगा काढला होता. ठरल्याप्रमाणे विलास गवळी यांनी राजीनामा दिल्याने मंगळवारी उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये दत्ता बाळकृष्ण हाप्पे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन उपसरपंच दत्ता हाप्पे यांचा सत्कार सुरेश चिंचोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच बाबासाहेब गोळे, विलास गवळी, विष्णू खटाटे, शोभा कुंभार, सविता काब्दुले, शिवाजी हाप्पे, जालिंदर हाप्पे, आदिक हाप्पे, तानाजी हाप्पे, सुरेश कांबळे, सुभाष काब्दुले, प्रताप हाप्पे, प्रकाश शेवाळे उपस्थित होते.

फोटो-२२कोकरुड१

फोटो ओळ : गवळेवाडी (ता. शिराळ) येथे नूतन उपसरपंच दत्ता हाप्पे यांचा सुरेश चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच बाबासाहेब गोळे, विलास गवळी, विष्णू खटाटे, शोभा कुंभार, सविता काब्दुले, शिवाजी हाप्पे, जालिंदर हाप्पे उपस्थित होते.

फोटो-२२दत्तात्रय हाप्पे