शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पाणी संस्थांमुळेच वाळवा समृद्ध

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

जयंत पाटील : करंजवडेत पाणी संस्थेतर्फे भेट वस्तूंचे वाटप

ऐतवडे बुद्रुक : पाणी व सहकारी पाणी पुरवठा संस्थांमुळेच वाळवा तालुका सुजलाम् सुफलाम् झाला. त्यामुळेच तालुक्यातून अनेकांनी सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.करंजवडे (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना पुरस्कृत राजारामबापू सह. पाणी पुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण समारंभात ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, पाणी आल्यामुळेच शेतीची व समाजाची प्रगती झाली. त्यामुळे तालुका सुधारला. तसेच विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांचा पराभव म्हणजे अचानकपणे आलेले वादळ असाच आहे. मानसिंगराव नाईक हे स्थिर राजकारणी असून, त्यांचे राजकारण व समाजकारणातील अस्तित्व नक्कीच बळकट आहे.यावेळी मानसिंगराव नाईक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयंत पाटील यांच्याहस्ते सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजीरावसाळुंखे, मीना मलगुंडे, बी. के. पाटील, संजय पाटील, शहाजी गायकवाड, राजेंद्र दिंडे, शशिकांत पाटील, दिलीप खांबे, संग्राम गायकवाड, बळवंत पाटील, जयवंत पाटील, बसवेश्वर करडे, धनंजय पाटील, चाँदसाहेब तांबोळी उपस्थित होते. (वार्ताहर)या गावांनी दिवा लावला..!--या कार्यक्रमात मानसिंगराव नाईक यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना जयंत पाटील म्हणाले, कासेगाव, तांबवे व वाटेगाव या गावांनीच मतदानात दिवा लावल्यामुळे मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला.