शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत पत्नी, मुलाचा खून

By admin | Updated: October 31, 2014 01:14 IST

अंकलखोपमधील प्रकार : संशयित स्वत:हून भिलवडी पोलीस ठाण्यात हजर

भिलवडी : अंकलखोप (ता. पलूस) येथील शंकर दिनकर पाटील (वय ४५) याने पत्नीचा धारदार कोयत्याने वार करून, तर मुलाचा शेजारच्या विहिरीत फेकून बुडवून मारून खून केला. सौ. शैला (४०) व सत्यजित (५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. पत्नी व मुलाचा खून केल्यानंतर शंकर पाटील स्वत: भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. आज, गुरुवारी दुपारी ही घटना घडली.याबाबत भिलवडी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद असून, पोलिसांनी शंकर पाटील यास अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शंकर पाटील हा पत्नी, एक मुलगी, मुलगा व आईसह अंकलखोप येथील नागठाणे फाट्यालगत शेतामधील घरामध्ये रहात होता. तो नेहमी दारू पिऊन घरात वादावादी करीत असे. आज त्याची आई व नऊ वर्षाची मुलगी भिलवडी येथील नातेवाइकांकडे गेली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत शंकर घरी आला. त्याने पाच वर्षांचा मुलगा सत्यजित यास उचलून घराशेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये फेकून दिले. विहीर पाण्याने भरली असल्याने पाण्यात बुडून सत्यजितचा मृत्यू झाला. यानंतर शंकरने घरात येऊन पत्नी शैलाच्या गळ््यावर धारदार कोयत्याने वार करून तिचा खून केला. दारूची नशा उतरल्यानंतर तो भिलवडी पोलीसात आला. दारूच्या नशेमध्ये पत्नी आणि मुलाचा खून केला असून, मला अटक करा, असे त्याने सांगितले. त्याचे मेहुणे वैभव नामदेव पाटील (रा. रेठरेधरण, ता. वाळवा) यांनी भिलवडी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री नऊ वाजता मुलाचा मृतदेह सापडलाशंकर पाटील याने मुलगा सत्यजितला घराशेजारच्या विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले. सायंकाळपासून अंकलखोप येथील नागरिक व भिलवडीतील मच्छिमारांनी मासे पकडण्याच्या जाळ्याच्या साहाय्याने मृतदेहाचा शोध सुरू ठेवला. शेवटी रात्री नऊ वाजता जाळ्याच्या साहाय्याने सत्यजितचा मृतदेह शोधण्यात यश आले. रात्री उशिरा माय-लेकरांच्या मृतदेहांचे विच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.(प्रतिनिधी)