शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर शाखेने जपलेली नाट्यपरंपरा महाराष्ट्रात कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST

इस्लामपूर : नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेने नाट्य परंपरेची जपलेली ही चळवळ महाराष्ट्रात कौतुकास्पद अशी आहे. नाट्य परिषदेच्या चळवळीला राज्यस्तरावर ...

इस्लामपूर : नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेने नाट्य परंपरेची जपलेली ही चळवळ महाराष्ट्रात कौतुकास्पद अशी आहे. नाट्य परिषदेच्या चळवळीला राज्यस्तरावर बळ देण्याचे काम आमच्याकडून केले जाईल, अशी ग्वाही सिनेअभिनेते सुशांत शेलार यांनी दिली.

अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूरच्यावतीने जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जयंत करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन नाट्य व सिनेअभिनेते शेलार यांच्याहस्ते झाले. तहसीलदार रवींद्र सबनीस अध्यक्षस्थानी होते.

तहसीलदार सबनीस म्हणाले, इस्लामपूरच्या सांस्कृतिक परंपरेत भर घालणारी ही एकांकिका स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील एक नावाजलेली स्पर्धा बनत आहे. इस्लामपूरच्या सांस्कृतिक नावलौकिकाला साजेशी ही स्पर्धा होत आहे.

स्पर्धेसाठी २८ संघ आल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संदीप पाटील यांनी दिली. नाट्य परिषद शाखा अध्यक्षा वृषाली आफळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रा. प्रकाश जाधव यांनी परिचय करून दिला. शशिकांत कुलकर्णी यांनी आभार मानले. रमजान मोमीन यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, माजी उपसभापती दामाजी मोरे, राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, बाबूराव हुबाले, आर. एस. जाखले, प्रवीण पाटील, श्रीमती कल्पना कुंभार, डॉ. अतुल मोरे, रवी बावडेकर, लता कुरलेकर, एम. जी. पाटील, मुकुंद पटवर्धन, श्रीनिवास जरंडीकर, परीक्षक विश्वास पांगारकर, श्रीनिवास एकसंबेकर, डॉ.सुरज चौगुले उपस्थित होते.

फोटो - १४०२२०२१-आयएसएलएम-जयंत करंडक न्यूज

इस्लामपूर येथे जयंत करंडक एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सुशांत शेलार यांचा सत्कार प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी दामाजी मोरे, बाबूराव हुबाले, वृषाली आफळे, रवींद्र सबनीस, अरविंद माळी, मुकुंद पटर्वधन उपस्थित होते.