शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

मिरज : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टिकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरू होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टिकच्या बरणीत तोंड ...

मिरज : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टिकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरू होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टिकच्या बरणीत तोंड घातले आणि ते बरणीत अडकले.

शिवाजीनगर परिसरात आठवडाभर व्याकूळ होऊन ते फिरत होते. रहिवाशांना त्याची दया येऊनही काहीही करू शकत नव्हते. काही तरुणांनी बरणी काढण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रे घाबरून पळून गेले. अखेर ॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली. कार्यकर्ते किरण नाईक, दिलीप शिंगाणा आदींनी प्रयत्न करून कुत्र्याला पकडले. अडकलेली बरणी काढून टाकली. तोपर्यंत तहान-भुकेने व्याकूळ झालेले कुत्रे तडफडत होते. बरणी काढली तरी निपचित पडले होते. कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. अन्न पोटात गेल्यानंतर ते बरे झाले. त्याची नसबंदी करून सोडणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. नागरिकांनी प्लास्टिकच्या बरण्या, पिशव्या, डबे कचऱ्यामध्ये उघडून टाकू नयेत, असे आवाहन केले. त्यांची मोडतोड करून किंवा झाकण लावून विल्हेवाट लावावी, असे ते म्हणाले.