शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

सांगली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, सांगली जिल्हा कार्यकारिणी महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. कास्ट्राईब ...

सांगली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, सांगली जिल्हा कार्यकारिणी महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी महेंद्र येलूरकर, तर कार्याध्यक्षपदी संदेश बोतालजी यांची निवड करण्यात आला.

संघटनेच्या जिल्हा सचिव बाबासाहेब माने, कोषाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, उपाध्यक्ष संजय सदामते, धनंजय गाडे, मनोज राठोड, प्रशांत कोळी, अतिरिक्त सरचिटणीस विजयकुमार नलवडे, राहुल जाधव, सुनील जावीर, मुख्य संघटक संजय राऊत, संघटक सचिव सुशांत कांबळे, सुशांत होवाळ, जी. एम. कांबळे, महिला कार्यकारिणी सदस्य रेखा माने, पुष्पा कदम, कार्यकारिणी सदस्य रॉबिन ठोंबरे, अजय मद्रासी, अनिल धनवडे, विष्णू माने, अर्जुन धायगुडे, सल्लागार म्हणून शिवाजी कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मडावी म्हणाले की, संघटनेत राहून प्रामाणिकपणाने मागासवर्गीय कर्मचारी इतर कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभधारकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना केले.

यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बनसोडे, अभिजित कांबळे, सुरेंद्रकुमार मोरे, कुमार कांबळे, गणेश फड, आदी उपस्थित होते.