शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शिराळ्यात आंबेडकर जयंतीनिमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST

शिराळा : शिराळा येथील सिध्दार्थ तरुण मित्रमंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात ...

शिराळा : शिराळा येथील सिध्दार्थ तरुण मित्रमंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून जयंतीनिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत एक वेगळा उपक्रम उपनगराध्यक्ष विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्यावतीने राबवण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त होणाऱ्या खर्चास फाटा देत मंडळाच्यावतीने कॉरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्याची काळजी घेणारे स्वच्छता कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष विजयी दळवी, नगरपंचायत अधिकारी अर्चना गायकवाड, कर्मचारी प्रकाश शिंदे, संदीप कांबळे, आनंद कांबळे, राकेश कांबळे, सागर कांबळे, प्रमोद कांबळे, ऋषिकेश कांबळे, आकाश कांबळे, रोहित मोहिते, निहाल बनसोडे, रितेश कांबळे, अमित कांबळे, अनिकेत दळवी, सिध्दार्थ तरुण मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.