शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात शिवजयंतीनिमित्त शेतकऱ्यांना मोफत औषध फवारणी पंप वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST

आष्टा : आष्टा शहरात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक विरोधी ...

आष्टा : आष्टा शहरात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक विरोधी पक्षनेते वीर कुदळे, उद्योगपती नितीन झंवर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभाेरे यांच्याहस्ते सुमारे १०० गोरगरीब शेतकऱ्यांना औषध फवारणी पंप वाटप करण्यात आले.

यावेळी वीर कुदळे म्हणाले, शिवसेनेच्या वतीने प्रत्येकवर्षी सामाजिक उपक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात येते. गतवर्षी बेरोजगारांसाठी नोकरी मेळावा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलनासाठी १५०० नागरिकांना घरोघरी मोफत डस्टबिन वाटप करण्यात आले. कोरोना संकटामुळे शेतमजूर शेतकरी अडचणीत आला आहे. मोफत औषध फवारणी पंपामुळे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

यावेळी आष्टा शहर लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अमोल पडळकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष राकेश आटुगडे, विजय मोरे, अर्जुन माने, सतीश माळी, वर्षा औघडे, समीर गायकवाड, प्रा. अनिल फाळके, डॉ. सतीश बापट, भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने, निवास खोत, गणेश माळी, सतीश कुलकर्णी, दिलीप कुरणे, अर्चना माळी, सागर परीट, पांडुरंग बसुगडे, राजकुमार सावळवाडे, सुदर्शन वाडकर, नंदकुमार आटुगडे, सूरज उंडाळे, संजय कोटीवाणी, राजेंद्र सावंत, दीपक सुर्वे, दीपक ओतारी, अजय महाजन, डॉ. अनिल निर्मळे, मारुती माने, अशोक जाधव, मनोज मगदूम, चंद्रकांत पाटोळे, विजय हाबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.