शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

श्री ट्रस्टच्या वतीने जीवनावश्यक किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:28 IST

आष्टा येथील वारे वसाहतीत गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना श्री ट्रस्टचे अध्यक्ष अमीर फकीर, डॉ. नवनीत सांगले, प्रदीप पाटील, ...

आष्टा येथील वारे वसाहतीत गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना श्री ट्रस्टचे अध्यक्ष अमीर फकीर, डॉ. नवनीत सांगले, प्रदीप पाटील, डॉ. प्रकाश आडमुठे, अनिल बोंडे, अतुल महाजन आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने थोटे मळ्यानजीक वारे वस्तीतील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप करण्यात आले.

श्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमिरखान फकीर, डॉ. नवनीत सांगले, डॉ. प्रकाश आडमुठे, सुरेंद्र शिराळकर, प्रदीप पाटील, अनिल बोंडे, सचिन मोरे, अतुल महाजन उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमास शैलेंद्र सांभारे, निखिल हालुंडे यांच्यासह श्री ट्रस्टच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

डॉ. प्रकाश आडमुठे म्हणाले, श्री चॅरिटेबल ट्रस्टने आष्टा शहर व परिसरात कोरोनाचे संकट असो किंवा महापूर असो सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गतवर्षी सॅनिटायझर, मास्कवाटप यासह धान्य किट वाटप करण्यात आले. यावर्षीही कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत आहे.