शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विकासातूनच गावांची सुधारणा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

ढगेवाडी (ता. वाळवा) येथे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल किरण पोर्लेकर यांचा सम्राट महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

ढगेवाडी (ता. वाळवा) येथे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल किरण पोर्लेकर यांचा सम्राट महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ माळी, तुकाराम खटावकर, केशव पाटील, यश खटावकर उपस्थित होत.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : ढगेवाडी येथे विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र काम केले पाहिजे. गावाचा विकास झाला तरच गाव सुधारेल. गावाच्या विकासासाठी मी सर्वतोपरी मदत करेन, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक यांनी केले.

ढगेवाडी (ता. वाळवा) येथे नूतन उपसरपंचपदी किरण पोर्लेकर यांची निवड झाल्याबद्दल यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती जगन्नाथ माळी, ऐतवडे बुद्रुकचे माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांची उपस्थिती होती.

महाडिक म्हणाले, कोरोनाच्या महामारीमध्ये सामान्य लोकांचे हाल होत आहेत. गावातील प्रत्येकाने स्वत: ची काळजी स्वत: घेतली पाहिजे ही सध्याची गरज आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाला रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना चालू आहेत. नूतन उपसरपंच किरण पोर्लेकर हे गावातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील असतील.

यावेळी केशव पाटील, यश खटावकर, पै. बबन शिंदे, पांडुरंग गायकवाड, सरगम मुल्ला आदी उपस्थित होते.