शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा योजनेच्या आढाव्याची मागणी

By admin | Updated: October 26, 2014 23:27 IST

अनियमितता : महिन्याचे धान्य नाही

सांगली : काँग्रेसच्या केंद्रीय आघाडी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहिल्यामुळे लाभार्थ्यांचा पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अन्न सुरक्षा योजनेमधून पात्र केशरी (दारिद्र्यरेषेवरील) शिधापत्रिकाधारक वंचित राहिले आहेत. या महिन्याचे तर अद्याप धान्यच रेशनवर आलेले नाही. सर्वांना अन्नाचा हक्क मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. सांगली जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. केंद्राच्या आदेशामुळे घाईगडबडीने याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाला कमी कालावधी दिला. केवळ महिन्याभरात पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बनविण्यात आल्या. प्रशासनाने हे काम स्वस्त धान्य दुकानदारांकडे सुपूर्द केले. दुकानदारांनी दुकानांमध्ये बसूनच या याद्या तयार केल्या. पुरवठा निरीक्षकांनी घरोघरी भेट देऊन पात्र लाभार्थ्यांची यादी बनविणे आवश्यक असताना, तशी शोधमोहीम राबविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)धान्य वितरण अनियमितअन्न सुरक्षा योजनेसाठी ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के व शहरी भागातील ४५.३४ टक्के एकूण शिधापत्रिकांपैकी लाभार्थी ठरविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत माणसी पाच किलो धान्य देण्यात येते. यामध्ये ३ किलो गहू २ रुपये किलोने व २ किलो तांदूळ ३ रुपये किलोने देण्यात येतो. धान्य वितरणाचे प्रमाण मात्र अनियमित असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.