शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

फोटो ओळ : म्हैसाळ योजनेचे आवर्तन बुधवारी सुरु करण्यात आले. यावेळी मनोज शिंदे-म्हैसाळकर, मिलिंद नाईक, सूर्यकांत नलवडे आदी उपस्थित ...

फोटो ओळ : म्हैसाळ योजनेचे आवर्तन बुधवारी सुरु करण्यात आले. यावेळी मनोज शिंदे-म्हैसाळकर, मिलिंद नाईक, सूर्यकांत नलवडे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हैसाळ : शेतीसाठी पाण्याच्या मागणीत वाढ झाल्याने बुधवारी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून योजना कार्यान्वित करण्यात आली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे उपस्थित होते.

सध्या उन्हाची दाहकता वाढत असल्याने शेतीला पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याकडे केली होती. शिंदे यांनी ही समस्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडून लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी ‘म्हैसाळ’चे पंप सुरू झाले.

यावेळी बाळासाहेब होनमोरे, तानाजी दळवी, शिवाजीराव महाडिक, वास्कर शिंदे, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, सुरेश कोळेकर, महावीर खोत, पृथ्वीराज सावंत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कोट

सध्या उन्हाळा वाढत असल्याने शेतातील विहीर व कुपनलिकांच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली होती. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आम्ही मागणी केली होती. त्यानुसार म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले.

- मनोज शिंदे-म्हैसाळकर

अध्यक्ष, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना