शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्या चाैघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST

जत : जत तालुक्यात लाॅकडाऊन कालावधीत विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ८२ हजार ...

जत : जत तालुक्यात लाॅकडाऊन कालावधीत विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ८२ हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की,

अमीर गौसपीर व्हसट्टी (रा. करजगी ता. जत), भिमशा तम्माराया कोळी (रा. उटगी ता. जत), सिद्राया सिद्धाप्पा कोळी (रा. उटगी, ता. जत),

परशुराम मळसिद्धाप्पा कर्कोजारी (रा. उटगी, ता. जत) हे तिघे जण जिल्हाधिकाऱ्यांना आदेश डावलून मद्य विक्री करत असताना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास सापडले. निरीक्षक सी. वाय. वळसे, दत्तात्रय चव्हाण व संजय वाडेकर यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. या कारवाईत देशी व विदेशी मद्याचे एकूण २२ बॉक्स जप्त करण्यात आले. त्याची किंमत ८२ हजार ५९२ रुपये आहे.