शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, काँग्रेस आघाडीकडून दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST

सांगली : महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. सर्व नगरसेवक एकसंघ असून, भाजपचाच महापौर, उपमहापौर होणार, असा दावा शहर जिल्हाध्यक्ष दीपक ...

सांगली : महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. सर्व नगरसेवक एकसंघ असून, भाजपचाच महापौर, उपमहापौर होणार, असा दावा शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैैसाळकर यांनी केला, तर भाजपकडून जनता व नगरसेवकांचा अपेक्षाभंग झाला असून, त्यांच्यातील नाराजामुळे सत्ता परिवर्तन होईल, असे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दीपक शिंदे म्हणाले की, महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. पक्षाचे ४१ व दोन सहयोगी असे ४३चे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर भाजपचाच होणार. खुल्या गटासाठी महापौरपद आरक्षित असल्याने इच्छुकांची संख्या जास्त होती. सगळ्यांचेच समाधान करता आले नाही, त्यामुळे काहीजण नाराज असणे स्वाभाविक आहे. परंतु, ते पक्षासोबत आहेत. येत्या अडीच वर्षात तीन महापौर, उपमहापौर व गटनेते केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांना कोणत्या ना कोणत्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. काही नगरसेवक वैयक्तिक कामांमुळे तसेच लग्न, आजारपणामुळे बैठकीला आले नसल्याचे सांगितले.

पृथ्वीराज पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात भाजपकडून सामान्य नागरिकांसह नगरसेवकांचाही अपेक्षाभंग झाला आहे. शहरात विकासकामे झालेली नाहीत. अंतर्गत मतभेदांमुळे अनेक नगरसेवक नाराज आहेत. या नाराजांची साथ आम्हाला मिळेल. महापौर व उपमहापौर काॅंग्रेस, राष्ट्रवादीचेच होतील. यासाठी अर्ज जरी दोन्ही पक्षांनी भरले असले तरी आम्ही सुंयक्तपणे ही निवडणूक लढविणार आहोत. पालकमंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजीत कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्याशी चर्चा करून दोन्ही पदांसाठी दोन्ही पक्षातून एक-एक अर्ज ठेवला जाईल, असे सांगितले.