शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आरग प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST

आरगमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार नगरसेविका संगीता हारगे, अभिजित हारगे यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. नितीन चिकुर्डेकर, ...

आरगमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार नगरसेविका संगीता हारगे, अभिजित हारगे यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. नितीन चिकुर्डेकर, श्रेया बोरगावे, संतोष देसाई आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

लिंगनूर : कोरोनाशी लढा देताना भरीव कामगिरी करणाऱ्या आरग प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकुर्डेकर, डॉ. श्रेया बोरगावे, आरोग्यसेवक मोहन शिरदवाडे तसेच परिचारिका, सफाई कामगार व आशा कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. गावातील खासगी डॉक्टरांचाही सत्कार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे व नगरसेविका संगीता हारगे यांच्या हस्ते सत्कार झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी, संतोष देसाई, सुधीर कवाळे, संजय नागठाणे आदी उपस्थित होते.

गेल्या सव्वा वर्षाच्या कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न केले. जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून सुविधा उपलब्ध करून घेतल्या. नुकतेच कोविड सेंटरही सुरू झाले आहे. लसीकरणामध्येही शिस्त राखत जास्तीतजास्त ग्रामस्थांचे लसीकरण केले. याची दखल घेत सत्कार करण्यात आला.