शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:32 IST

कवठेमहांकाळ : येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषद, बाजार समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने स्वबळावर लढवेल. जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस उभारी ...

कवठेमहांकाळ : येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषद, बाजार समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने स्वबळावर लढवेल. जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

विशाल पाटील हे सोमवारी कवठेमहांकाळ दौऱ्यावर आले होते. यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील कोकळे येथे धनाजीराव पाटील यांनी विशाल पाटील यांचा सत्कार केला. कवठेमहांकाळ शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सदस्य माणिकराव भोसले, तालुकाध्यक्ष संजय हजारे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे यांच्या हस्ते विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

विशाल पाटील म्हणाले की, आता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून मोठ्या जोमाने कामाला लागावे. आमच्या नेतेमंडळींमध्येही कोणताही गट-तट अथवा भेदभाव नाही. आम्ही कुठेही नाराज नाही. आम्ही काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढवण्यासाठी एकत्रित येऊन पुन्हा एकदा काँग्रेस ताकदीने उभा करू.

यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, चैतन्य पाटील, राजाराम घोरपडे, रमेश कोळेकर, धनाजीराव पाटील उपस्थित होते.