शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून विद्यापीठाचे अभिनंदन

By admin | Updated: July 27, 2014 23:00 IST

विद्यापीठ यापुढील काळातही यशस्वी वाटचाल करीेल,

कोल्हापूर : उच्च शिक्षण संस्थांच्या ‘स्कोपस २००७-११’ सर्वेक्षणात देशातील सर्वोत्कृष्ट २५ शैक्षणिक संस्थांमध्ये १४वे स्थान पटकावल्याबद्दल राज्यपाल के. शंकरनारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र पाठवून शिवाजी विद्यापीठाचे विशेष अभिनंदन केले आहेसंदर्भ मूल्याधिष्ठित संशोधनात विद्यापीठाने देशात १४वे स्थान मिळविल्याबद्दलचा सविस्तर अहवाल ‘करंट सायन्स’ संशोधन पत्रिकेत जून २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झाला. विद्यापीठाच्या यशाबद्दल राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांना पत्र पाठवून अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यापीठ यापुढील काळातही यशस्वी वाटचाल करीेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यापीठाच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले. भविष्यातील वाटचालीसाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (प्रतिनिधी)