शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र येऊन गावातील प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

फोटो ओळी : बांबवडे (ता. शिराळा) येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार मानसिंगराव नाईक, विश्वास पाटील यांनी ...

फोटो ओळी : बांबवडे (ता. शिराळा) येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार मानसिंगराव नाईक, विश्वास पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून गावपातळीवर सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथे बांबवडे येथील भाजपच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. ‘विश्वास'चे संचालक विश्वास पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते विकासाच्या प्रवाहात किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत.

ग्रामपंचायत सदस्य निवास दत्तू ताटे, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत कृष्णा जांभळे, हणमंत गावडे, विजय शेळके, भाजप युवक कार्यकारिणी सदस्य सुदाम पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा आमदार मानसिंगराव नाईक यांनी सत्कार केला. यावेळी सुकुमार पाटील, संजय पाटील, आत्माराम हिंगणे, सर्जेराव कौचाळे, भारत माने, जयसिंग जाधव, हैबती माने, किरण बारपटे, वसंत झेंडे, हौसेराव माने, भाऊसो माने, विजय धुमाळ आदी उपस्थित होते.