- इनाम धामणी : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे व्याख्यानमाला. भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान. जैन मंदिरासमोर. सायं. ७
- मालगाव : गणेश जयंतीनिमित्त महाभिषेक व पालखी सोहळा. गुरुदेव आश्रम. सायं. ६
- आष्टा : माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदना, अथर्वशीर्ष पठण. भजन, जन्मकाळ. चौंडेश्वरी मंदिर, दु. १२.३०
- इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्य परिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा. राजारामबापू पाटील नाट्यगृह. स. १०
- इस्लामपूर : वारणा धरणग्रस्त व चांदोली प्रकल्पग्रस्तांचा मेळावा. माणकेश्वर सभागृह. दु. २
- इस्लामपूर : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद. उदय चौक, स. ९
- येडेनिपाणी : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भजन, कीर्तन. हनुमान मंदिर. दु. ४
- सोनवडे : ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. हरीकथा, भजन, कीर्तन. ज्योतिर्लिंग मंदिर. दु. ४