शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. जनतेच्या साथीने काँग्रेस पक्ष हे सर्व कायदे ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. जनतेच्या साथीने काँग्रेस पक्ष हे सर्व कायदे हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. यापुढील काळात वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी केले.

येथील वाळवा तालुका आणि इस्लामपूर शहर काँग्रेसच्यावतीने कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी किसान संमेलन घेण्यात आले. डॉ. कदम यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मनीषा रोटे, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पं. स. सदस्य आनंदराव पाटील, हेमंत कुरळे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप जाधव, राजू वलांडकर, विजय पवार, रंजना माळी, अक्षय फाटक, अर्जुन खरात उपस्थित होते.

फोटो - १००२२०२१-आयएसएलएम- कॉँग्रेस न्यूज

इस्लामपूर येथील काँग्रेसच्या किसान संमेलनात डॉ. जितेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. मनीषा रोटे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.