शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाची महापालिकेच्या वॉररूमला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

केंद्रीय पथकाचे सदस्य प्रणयकुमार शर्मा व प्रा. ओम यांनी महापालिकेच्या कोरोना वॉररूमला भेट देऊन उपाययोजनांची माहिती घेतली. उपायुक्त राहुल ...

केंद्रीय पथकाचे सदस्य प्रणयकुमार शर्मा व प्रा. ओम यांनी महापालिकेच्या कोरोना वॉररूमला भेट देऊन उपाययोजनांची माहिती घेतली. उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यावेळी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी सांगलीत आलेल्या केंद्रीय पथकाने महापालिकेच्या वॉररूमला भेट दिली. प्रशासनाकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

केंद्रीय साथरोग नियंत्रण संचालनालयाचे सहसंचालक प्रणयकुमार शर्मा व डॉ. ओम या दोघा सदस्यांच्या पथकाने सांगलीत शुक्रवारी प्रशासनाशी संवाद साधला. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त काहुल रोकडे व आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी सदस्यांना माहिती दिली. यावेळी शहर कार्यक्रम अधिकारी समर पवार, नीलम कांबळे आणि वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पथकाने महापालिका क्षेत्रातील काही कोविड रुग्णालये तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही भेटी देऊन पाहणी केली.