शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात शिवजयंती उत्साहात

By admin | Updated: April 29, 2017 00:10 IST

इस्लामपुरात शिवजयंती उत्साहात

इस्लामपूर : शहर व परिसरात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या जीवनावरील पोवाडे, सनई, चौघडा आणि भगवे झेंडे यामुळे संपूर्ण शहर भगव्या वादळात न्हाऊन गेले होते.यल्लम्मा चौकातील शिवसेनेच्या मुख्य सोहळ्यात नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.यावेळी नगरसेवक विक्रम पाटील, शकील सय्यद, नगरसेविका मंगल शिंगण, सीमा पवार, प्रतिभा शिंदे, अन्नपूर्णा फल्ले, जयवंत खंडागळे, गजानन फल्ले, धोंडीराम पुजारी, पांडुरंग कोरे, राजू कोळी, घन:श्याम जाधव, सुनील गायकवाड, श्रीकांत काळे उपस्थित होते.दरम्यान, शहरातील न्यायालय परिसर, वडर गल्ली, नवीन बहे नाका, पवार गल्ली, निनाईनगर, आष्टा नाका, अहिल्यानगर, शिवनगर, शिराळा नाका, मार्केट यार्ड, शेलार कॉर्नर अशा विविध परिसरात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली.युवा नेते उमेश पवार, सागर मलगुंडे, अविनाश पवार, सोमनाथ पवार, शुभम पाटील, स्वप्निल पाटील, राहुल टिबे, रोहित नाझरे, कपिल पवार, विनोद कुचीवाले, सचिन कुचीवाले, विनोद वडार, प्रताप खराडे, दिलीप कुचीवाले यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदींंनी शिवजयंती उत्सवाचे संयोजन केले. (वार्ताहर)