शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या धर्तीवर ऑक्सिजन प्रकल्प उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्याची मागणी रुग्ण ...

सांगली : जिल्ह्यातील सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्याची मागणी रुग्ण साहाय्य समितीचे सतीश साखळकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत साखळकर म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयाला ऑक्सिजन कमी पडत आहे. भविष्यात तिसरी, चौथी लाट येण्याची शक्‍यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही ऑक्सिजन निर्मितीचे प्लॅन्ट उभे करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी सर्व उपजिल्हा रुग्णालये, तालुका रुग्णालय, सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट तात्काळ उभे करण्यात यावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह प्रत्येक आमदारांचा एक कोटी रुपयांचा निधी वापरता येऊ शकतो. त्यामुळे आमदार, खासदारांनी प्रयत्न केल्यास जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रकल्प उभा राहू शकेल, असेही साखळकर म्हणाले.