शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मंडल अधिकाऱ्यासह दोघांना अटक

By admin | Updated: July 22, 2014 23:31 IST

विट्यात कारवाई : पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

विटा : खानापूर तालुक्यातील आळसंद हद्दीत खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करताना आलेल्या तक्रारीचा निकाल खरेदीदाराच्या बाजूने देण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी व पुरवठा शाखेच्या कर्मचाऱ्याला आज, मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले. मंडल अधिकारी हणमंतराव सदाशिव कदम (रा. आटपाडी, मूळ गाव कळंबी, ता. मिरज) व हणमंत सखाराम अदाटे (रा. भाळवणी, ता. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी तीनच्या सुमारास विट्यातील तहसील कार्यालयात ही कारवाई केली. या दोघांना अटक करण्यात आली असून, या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.रेणावीच्या शेतकऱ्याने आळसंद हद्दीतील जमीन खरेदी केली होती. खरेदीपत्र झाल्यानंतर जमिनीची ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी प्रकरण मंडल अधिकाऱ्यांकडे गेले होते. त्यावेळी सहहिस्सेदारांनी जमिनीच्या उताऱ्यावर खरेदीदाराची नोंद करू नये, यासाठी तक्रार केली होती. विटा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून हणमंतराव सदाशिव कदम याच्याकडे महिनाभरापासून भाळवणीच्या मंडल अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे कदमकडे याबाबतच्या / पान ८ वर