शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बाजीराव पाटील यांनी सहकार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

ऐतवडे बु. : बाजीराव बाळाजी पाटील यांनी सहकार सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचा विकास होऊ शकतो हा ...

ऐतवडे बु. : बाजीराव बाळाजी पाटील यांनी सहकार सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचा विकास होऊ शकतो हा आग्रह त्यांनी अखंड आयुष्यभर जपला, असे मत पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी व्यक्त केले. बाजीराव बाळाजी पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा )येथील बा. बा. पाटील विकास सेवा सोसायटी येथे साहित्यप्राज्ञ सहकार महर्षी स्व. बाजीराव बाळाजी पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. पाटील म्हणाले, ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्थेचा कारभार आणि व्यवस्थापनाकडे व्यावसायिक व्यवस्थापनाची तत्त्व स्वीकारून आणि सहकार मूल्याचा आधार घेऊन सहकारी संस्था कार्यक्षम व अर्थक्षम पद्धतीने कार्य करू शकतात.

या कार्यक्रमासाठी सोसायटीचे अध्यक्ष गोविंद बाळा पाटील, माजी उपसरपंच ऐतवडे खुर्द बाबासाहेब निवृत्ती चव्हाण, बाजीराव बाळाजी पाटील विकास सोसायटी माजी सचिव पांडुरंग नायकू पवार, वारणा शिक्षण संस्था विश्वस्त नामदेव दगडू परीट, सोसायटीचे सचिव चंद्रकांत सपकाळ, नामदेव उपासे, विवेक बर्गे, सयाजी पाटील, कृष्णात कुंभार, शंकर पाटील, बाबासाहेब चौगुले, दिनकर वडकर उपस्थित होते.