शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेच्या सरपंच सुवर्णा कापूरकर यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:40 IST

ओळ : भाटवाडी येथे आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेल्या सुवर्णा कापूरकर यांचा सत्कार अशोक देवकर, सतीश उथळे, प्रकाश डोंगरे यांच्या ...

ओळ : भाटवाडी येथे आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेल्या सुवर्णा कापूरकर यांचा सत्कार अशोक देवकर, सतीश उथळे, प्रकाश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाटेगाव : भाटवाडी (ता. वाळवा) येथे माहेरच्या लोकांनी रेठरेच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कृष्णात कापूरकर यांना, ‘मान सन्मान फाउंडेशन’च्या वतीने ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक हरिश्चंद्रचंद्र औताडे म्हणाले, सरपंचपद हे जनसेवेचे एक माध्यम असून, लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कापूरकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून केलेले जनसेवेचे काम कौतुकास्पद आहे. अध्यक्षस्थानी उद्योगपती कृष्णदेव शेळके होते.

यावेळी दीपक रोकडे, कुमार बल्लाळ, मधुकर डोंगरे पवन पवार, कृष्णात कापूरकर, माजी सरपंच सुरेश उथळे,सतीश डोंगरे, संयुक्त पाणी पाणीपुरवठाचे उपाध्यक्ष अशोक देवकर, दिनकर उथळे, सोसायटीचे संचालक भगवान देवकर, अनंत दूध संस्थेचे अध्यक्ष प्रकाश डोंगरे, संभाजी देवकर, संभाजी यादव, अनिल घेवदे, बंडा लाहीगडे उपस्थित होते.