शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

इस्लामपुरात जायंट‌्स ग्रुपच्या वतीने पोलिसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:32 IST

ओळ : जायंट‌्स ग्रुप ऑफ इस्लामपूर व नारायण हॉस्पिटलच्या वतीने बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना पिण्याच्या पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी ...

ओळ : जायंट‌्स ग्रुप ऑफ इस्लामपूर व नारायण हॉस्पिटलच्या वतीने बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना पिण्याच्या पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक नारायण देशमुख, दुष्यंत राजमाने, रणजित जाधव, अ‍ॅड. श्रीकांत पाटील, राजकुमार ओसवाल उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जायंट‌्स ग्रुप ऑफ इस्लामपूर तसेच लक्ष्मी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड आयसीयू सेंटर यांच्या सहकार्याने कोरोना कालावधीत रस्त्यांवर उभे राहून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलीस बांधवांसाठी पिण्याचे पाणी व फ्रुट ज्यूसचे गुरुवारी वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे तसेच पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.

सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यांवर अहोरात्र उभारणाऱ्या पोलिसांसाठी जायंट‌्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने हा उपक्रम राबवून पोलिसांचे नैतिक बळ वाढविले असल्याचे गौरवोद्गार दोन्ही अधिकाऱ्यांनी काढले.

यावेळी अध्यक्ष दुष्यंत राजमाने, कार्यवाह रणजित जाधव, खजिनदार अ‍ॅड. श्रीकांत पाटील, युनिट डायरेक्टर राजकुमार ओसवाल, नितीन शहा व भूषण शहा, फेडरेशन ऑफिसर मंगल देसावळे, उपाध्यक्ष दत्तात्रय माने, सहखजिनदार अनिल पाटील यांसह सदस्य नितीन पारेख, अभय शहा, ईश्वरभाई पटेल, रवी सूर्यवंशी, राकेश कोठारी, नितीन फल्ले, अर्जुन पाटील उपस्थित होते.