शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा, इस्लामपूरला नगर विकास आराखडा उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

फोटो : आष्टा येथे विजयकुमार वाघमोडे यांचा चंद्रकांत पाटील, नंदकुमार बसुगडे, वैभव थोटे, जयदीप शिंदे,, संजय रानमाळे यांनी सत्कार ...

फोटो : आष्टा येथे विजयकुमार वाघमोडे यांचा चंद्रकांत पाटील, नंदकुमार बसुगडे, वैभव थोटे, जयदीप शिंदे,, संजय रानमाळे यांनी सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा व इस्लामपूर शहरांना नगर विकास आराखडा अत्यंत उपयुक्त आहे. घर बांधताना सर्वांनी चारी बाजूंनी जागा सोडणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील नगररचना विभागाचे उपकार्यकारी संचालक विजयकुमार वाघमोडे यांनी केले.

आष्टा येथे आष्टा शहर व इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने टाऊन प्लॅनिंगची नवीन नियमावली माहिती व शंका समाधान या कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी त्यांनी ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या नगररचना विभागाचे महत्त्व सांगून नवीन नियमावली कशी तयार झाली, जागा खरेदी-विक्री करताना प्लॉट विभागीकरण कसे करावे, बांधकाम परवाना मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले.

आष्टा, इस्लामपूर, वडगाव, तासगाव, सांगली, सातारा इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीतील नगररचना विभागाचे सहायक संचालक अमोल पाटील यांचा आष्टा शहर इंजिनिअर्स असोसिएशनचे मार्गदर्शक चंद्रकांत पाटील, अध्यक्ष नंदकुमार बसुगडे, उपाध्यक्ष वैभव थोटे, सचिव जयदीप शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला

सुनील फारणे, गणेश पाटील, चंद्रकांत नेर्लेकर, जावेद मुल्ला, संदीप रोकडे, प्रा. संतोष मोहिते, विजयकुमार माळी, प्रवीण महाजन, संजय रानमाळे, अरविंद खोत, सुधीर सुतार उपस्थित होते.