शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST

बहुजन कल्याण विभागाकडील सुभाषनगर व सिद्धेवाडी येथील आश्रमशाळांत भौतिक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने २०१२ मध्ये शासनाने मान्यता रद्द ...

बहुजन कल्याण विभागाकडील सुभाषनगर व सिद्धेवाडी येथील आश्रमशाळांत भौतिक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने २०१२ मध्ये शासनाने मान्यता रद्द केली. या निर्णयाविरोधात संस्थेने दाद मागितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने शाळा मान्यता रद्द आदेशास सशर्त स्थगिती दिलेली आहे. या स्थगितीस आठ वर्षे झाली; मात्र आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांचा दोष नसताना गेली आठ वर्षे समायोजन न झाल्यामुळे १४ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. समायोजन व वेतनाच्या मागणीची गेली आठ वर्षे दखल घेण्यात अ‍ाली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संस्थेच्या मूळ अपिलास दिलेल्या स्थगितीचा कालावधी सहा महिन्यापर्यंत वैध आहे. त्यानुसार १४ शिक्षक व कर्मचाऱ्यांना देय वेतन द्यावे व अन्यत्र समायोजन करावे. या मागण्यांसाठी दि २६ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे कविता चाैगुले, प्रभा शिंदे, सावित्री यमगर, वैजयंता शिंगाडे, समिना पठाण, गाैरी जंगम, चंद्रमा भटकर यांच्यासह १४ जणांनी निवेदनात म्हटले आहे.