शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

सांगली : विटा व तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत ...

सांगली : विटा व तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत ऑनलाइन व ऑफलाइन प्रवेश देणे सुरू आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विटा येथील शासकीय निवासी शाळेत सहावी ते दहावी सेमी इंग्लिश मराठी माध्यम व कवठेएकंद येथील शासकीय निवासी शाळेत सहावी ते नववीला सेमी इंग्लिश व दहावीला मराठी माध्यममध्ये मोफत ऑनलाइन व ऑफलाइन प्रवेश देणे सुरू आहे.

-----

कोरोना नियंत्रणासाठी तालुकानिहाय बैठका

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती सध्या स्थिर असलीतरी अद्यापही जादा रुग्ण असलेल्या वाळवा, कडेगाव, मिरज तालुक्यात आता तालुकानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाळवा तालुक्यात बैठका झाल्या, तर इतर तालुक्यांतही आता पुढील आठवड्यात बैठका होणार आहेत.

----

बँकांमध्ये गर्दी वाढू लागली

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात आल्यानंतर बँकांचे नियमित कामकाज सुरू करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत व गर्दी न करता बँकात प्रवेश दिला जात आहे. तिसऱ्या स्तरातील समावेशामुळे नागरिकांना बँकेत जाऊन आपले व्यवहार सध्या करता येत आहेत.

----

पूरस्थितीवर आपत्ती कक्षाची नजर

सांगली : जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीतील पाणी पातळीतील वाढ व इतर मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व तालुका पातळीवर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १०४ गावांना पुराचा फटका बसला होता. त्यादृष्टीने पूरनियंत्रणाचे नियोजन करण्यात आले आहे.