शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पास घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

सांगली : कडक निर्बंधांमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरीही काहीजण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली फिरताना आढळून येत ...

सांगली : कडक निर्बंधांमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरीही काहीजण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली फिरताना आढळून येत आहेत. त्यातही काहीजण बनावट ओळखपत्र घेऊन फिरत असल्याच्या तक्रारी येत असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

कडक निर्बंध लागू असताना अनेकजण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली बनावट ओळखपत्र घेऊन फिरत आहेत. नागरी भागात असे प्रकार जादा घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, अत्यावश्यक कारणांसाठीच सध्या बाहेर फिरण्यास परवानगी असताना, अनेकजण रस्त्यावर दिसून येत आहेत. पोलिसांकडून प्रबोधन करण्यात येत असले तरी, आता कारवाईशिवाय पर्याय नाही. अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे अथवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या अनेकजण बनावट ओळखपत्र घेऊन फिरत असल्याचे समजत असल्याने अशांवर कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात येतील. पोलिसांसह महापालिका प्रशासनालाही याबाबतच्या सूचना देणार असून कोणीही असा गैरवापर करू नये व नियमांचेही उल्लंघन करू नये.