शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव -मणेराजुरी महामार्गावर चिंचणी फाटा येते अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST

याबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिली की एमएच ०९ एल-८८९५ हा आयशर चिंचनीवरून येत होता. तर मोटारसायकल एमएच १४-बीड़ी-१०८१ यावरील ...

याबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिली की एमएच ०९ एल-८८९५ हा आयशर चिंचनीवरून येत होता. तर मोटारसायकल एमएच १४-बीड़ी-१०८१ यावरील चालक शहानूर सय्यद दरवेशी वय २० व त्यांच्या मागे बसलेले अरमान खान वय २५ हे होते. ही मोटारसायकल तासगाववरून मणेराजुरीकडे चालली होती दुपारी अडीच वाजता चिंचणी फाटा येथे जोरदार धडक झाली. त्यामध्ये मोटारसायकलवरील शहानुर सय्यद दरवेशी यांना तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेले अरमान खान रा. मणेराजुरी हे सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात घडल्यानंतर आयशरवरील चालक हा फरार झाला आहे. तासगाव पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत. तासगाव पोलीस ठाण्यात अजिज हयात सय्यद वय ३४ रा. मणेराजुरी यांनी फिर्याद दिली आहे. तासगाव पोलिसांनी आयशर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस दादासाहेब तावरे करीत आहे.