शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सुमनताई पाटील यांच्यासह २४ कार्यकर्त्यांना जामीन

By admin | Updated: June 14, 2016 00:03 IST

दुष्काळी आंदोलन : जमावबंदी आदेशाचे केले होते उल्लंघन

तासगाव : येथे मार्च २0१५ मध्ये दुष्काळ जाहीर करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. जमावबंदी असताना बेकायदा जमाव जमवत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदारांसह २५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली. मात्र अनिल जाधव गैरहजर राहिल्याने त्यांचा जामीन झाला नाही.तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, पाणी योजना सुरु करा, चारा छावण्या सुरु करा, यासह अनेक मागण्यांसाठी आ, सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली होती व तहसीलदारांना निवेदन द्या, असे सांगण्यात आले होते. मात्र जमावबंदीचा आदेश झुगारुन साडेबारा ते सव्वा एकच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांनी फिर्याद दिली होती.आ. सुमन पाटील यांच्यासह हणमंत देसाई, अमोल शिंदे, मारुती पवार, अशोक घाईल, जाफर मुजावर, अनिल जाधव, कमलेश तांबवेकर, स्वप्निल जाधव, अमोल पाटील, जगन्नाथ पाटील, अविनाश पाटील, निवास पाटील, युवराज पाटील, संजय पाटील, दिनकर पाटील बेंद्री, खंडू पवार, दिनकर पाटील, खंडू एडके, विलास नलवडे, कुमार पाटील, विलास पाटील, अक्षय शिंदे, इद्रीस मुल्ला व योजना शिंदे या २५ जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. (वार्ताहर)साडेसात हजाराचा जामीनसोमवारी दोषारोप पत्रांसह आमदार सुमनताई पाटील यांच्यासह सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने २४ जणांची प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.