शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या २१ कोटींच्या कामात पालिकेचा खो : सामंत

By admin | Updated: July 15, 2014 00:15 IST

वाद संपेचना : मुख्याधिकाऱ्यांनी मागवले मार्गदर्शन

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेने शहर विकासाच्या २१ कोटींच्या कामांमध्ये खो घातल्याचे समजल्यावर आपण त्याबाबत माहिती घेतली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ३०८ नियमांतर्गत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यानुसार ही कामे करण्याबाबत मार्गदर्शन येताच निर्णय घेतला जाईल. या २१ कोटींच्या कामांसाठी आतापर्यंत पालिकेकडे साडेनऊ कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत दिली. शिर्के प्रशालेजवळील मुख्य रस्त्यावरील स्काय वॉक, पालिका सफाई कामगारांच्या घरांचा ‘श्रमसाफल्य प्रकल्प’, तोरण नाल्याचे कॉँक्रीटीकरण व दफनभूमी या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. स्काय वॉक प्रकल्पासाठी नगरपरिषदेचा नाहरकत दाखला मिळाला नसल्याची चर्चा होती. परवानगीचा दाखलाच पालकमंत्र्यांनी पत्रकारांसमोर ठेवला. स्कायवॉक, तोरणनाला कामांसाठीची १० टक्के रक्कम पालिकेने भरली आहे. विकासकामांसाठी कागदपत्र दिली, तर निधी मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाहीे. मंत्री जितेंद्र आव्हाड हे येत्या आठवड्यात रत्नागिरीत येणार आहेत. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालीसह पाच ग्रामपंचायतींना प्रायोगिकतत्त्वावर कचरा उचलण्यासाठी गाड्या दिल्या जाणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांसाठीही चांगल्या गाड्या देण्याचा प्रस्ताव आहे. येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी डी. व्ही. कार घेण्याचा विषय पुढे आला. मात्र, एक इनोव्हा व अन्य एक अशा दोन डी. व्ही. कार असल्याने नव्याने घेण्याची गरज नसल्याचे आपण सांगितल्याचे सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)