शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची दुचाकीस्वाराला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून अन्य दुसऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात ...

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून अन्य दुसऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी

चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

घटना १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील जेल नाका सर्कलजवळ घडली

होती.

या अपघाताबाबत गुरुवार, २५ मार्च रोजी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सुफियान शमशिद वस्ता (रा. राजीवडा, रत्नागिरी)

असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या अपघातात

अजित शंकर तळेकर (२९, रा. खडपेवठार, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी अजित तळेकर आपली दुचाकी (एमएच ०८, एयु २६२१) घेऊन एस. टी. स्टँड ते माळनाका असे जात होते. त्याचवेळी सुफियान दुचाकी (एमएच ०८, एडब्ल्यू ३४७६) घेऊन

लाला कॉम्प्लेक्सकडून भरधाव वेगाने येत होता. ही दोन्ही वाहने जेलनाका सर्कलजवळ आली असता सुफियानने अजित तळेकर यांच्या दुचाकीला धडक देत अपघात

करुन पळ काढला होता. या अपघातात तळेकर किरकोळ जखमी झाले होते.