शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये योगेश कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

खेड : शहरातील समर्थनगर येथील सभापती निवासाच्या परिसरात आमदार योगेश कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला सभापती ...

खेड : शहरातील समर्थनगर येथील सभापती निवासाच्या परिसरात आमदार योगेश कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, करण चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख विजय जाधव, सद्गुरू कदम, मधुकर शिरगावकर, प्रकाश मोहिते, महेंद्र भोसले, आदी उपस्थित होते. यावेळी आमदार कदम म्हणाले की, तालुक्यातील जनतेने आपल्या घर व परिसरातील मोकळ्या जमिनीवर विविध प्रकारची रोपे या पावसाळ्यात लावावीत. स्थानिक निसर्गासोबत या वृक्षांची सांगड भविष्यात येथे वास्तव्य करणाऱ्यांना नक्कीच उत्तम पर्यावरण उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

----------------------------------

खेड शहरातील सभापती निवास परिसरात आमदार योगेश कदम यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले.