शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

वनविभागातर्फे चिपळुणात वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अडरे : चिपळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात वृक्षाराेपण करण्यात आले़ आमदार शेखर निकम यांच्याहस्ते जारुळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अडरे : चिपळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात वृक्षाराेपण करण्यात आले़ आमदार शेखर निकम यांच्याहस्ते जारुळ राेपांचे वृक्षाराेपण करण्यात आले़

चिपळूण येथील विभागीय वन अधिकारी दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता़ कार्यक्रमात शाैकत मुकादम, पर्यावरणप्रेमी राम रेडिज, उद्योजक नीलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी जिल्हा व त्यांचे सहकारी, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर शेखर निकम यांनी वर्षभर वेळोवेळी वृक्ष लागवड करून लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेषांकाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले़