शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

तीन आत्महत्यांनी खेड तालुका हळहळला...

By admin | Updated: December 23, 2014 00:53 IST

दोघांच्या आत्महत्येमागचे कारण उलगडू शकलेले नाही

खेड : रविवार आणि सोमवारी गळफासाच्या घडलेल्या तीन घटनांनी खेड तालुका हादरून गेला आहे. यापैकी एकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे, तर अन्य दोघांच्या आत्महत्येमागचे कारण उलगडू शकलेले नाही. खेड तालुक्यात आत्महत्येचे प्रकार वाढत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत तिघांनी केलेल्या आत्महत्येने खेडमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या तिन्ही आत्महत्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तिघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तालुक्यातील घेरापालगड येथील राववाडी येथे राहणाऱ्या शिवराम देहू गोगावले (८३) यांनी आपल्या वृध्दापकाळ आणि आजाराला कंटाळून घराच्या छताच्या लाकडी भाळाला दोरी बांधून गळफास घेतला. रविवारी दुपारी १.३० वाजता ही घटना घडली़ धामणंद गावठाण येथे राहणारे गोविंद गणपत पालांडे (६७) यांनी आपल्या राहत्या घराच्या मंडपाच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता ही घटना घडली. खेड तालुक्यातील चिंचवली रेवेचीवाडी येथे राहणारे प्रदीप पांडुरंग जाधव (३०) यांनीही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)