शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रविवार ठरला शहर स्वच्छतेचा वार

By admin | Updated: November 16, 2014 23:33 IST

खेड तालुका : धर्माधिकारी प्रतिष्ठानला नागरिकांचीही साथ

खेड : जिल्ह्याप्रमाणेच रविवारी खेडमध्येही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने दिवसभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि खेडमधील नागरीक देखील सहभागी झाले होेते़ नगरपालीकेच्यावतीनेही शहरात ठिकठिकणी स्वच्छता करण्यात आली. एवढेच नव्हे तर स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही आपले स्वच्छता अभियान राबविल्याने शहरात केवळ स्वच्छता केल्यानंतरचे कचऱ्याचे ढिग दिसत होते. हे ढिग नंतर नगरपालिकेच्या वाहनाने कचरा डेपोकडे नेण्यात आले. रविवार असल्याने शहरात एकाचवेळी हे अभियान राबविल्याने शहरात सर्वत्र रविवार हा स्वच्छता वार असल्याचेच चित्र दिसून आले़डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने खेडमध्ये सकाळी ८ वाजता या अभियानास प्रारंभ झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छतादूत म्हणून धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नियुक्ती झाली़ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. एसटी बसस्थानक, पोलीस स्थानक परिसर तसेच खेड शहरातील उर्वरीत सर्व प्रभागात या प्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.यावेळी नगरपालिकेची वाहनदेखील तैनात करण्यात आली होती. पोलीस स्थानके, सरकारी कार्यालये, जगबुडी नदीकिनारी तसेच बाजारातील मोक्याची ठिकाणे यावेळी स्वच्छ करण्यात आली़ याशिवाय शिवतर मार्गावरील बराचसा भाग स्वच्छ करण्यात आला़ याप्रसंगी स्टेट बँक कर्मचारीदेखील मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)