शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

रत्नागिरी : 'तौक्ते' चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात ...

रत्नागिरी : 'तौक्ते' चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर दि. १६ व १७ रोजीच्या तिरुनेलेवली -जामनगर स्पेशल (०९५७७), वास्को द गामाकुलेम पॅसेंजर (०७३४२), वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), कुलेम - वास्को द गामा वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४४), वास्को द गामा - यशवंतपूर वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), यशवंतपूर ग वास्को द गामा वास्को द गामा-कुलेम पसेंजर (०७३३९) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच कोकण रेल्वे मार्गे धावणारी दि. १७ रोजीची ओखा - एर्नाकुलम स्पेशल गाडी (०७३४२) गुजरातमधील ओखा तसेच अहमदाबाद स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.