शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखात आज हनुमान मंदिराचा जीर्णाेद्धार

By admin | Updated: April 21, 2016 18:40 IST

सकाळी कलश मिरवणूक काढण्यात येणार

देवरुखात आज हनुमान मंदिराचा जीर्णाेद्धार देवरुख : पर्शुरामवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान मंदिर जीर्णाेद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पर्शरामवाडी येथे यावर्षी हनुमान जयंती सोहळा हा आगळ्यावेगळ्या स्वरुपात साजरा केला जाणार आहे. जिर्णाेद्धार सोहोळ्यानिमित्त २१ व २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी सकाळी कलश मिरवणूक काढण्यात येणार असून, यावेळी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दुपारी कलशारोहण होणार आहे.२२ रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सव, सत्यनारायण महापूजा तर दुपारी महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी होणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, सभापती हर्षदा डिंगणकर, उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, छोट्या गवाणकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार, नगरसेवक नंदादीप बोरुकर, अश्विनी सावंत, मिताली तळेकर, वैभवी पर्शुराम उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री चरवेली येथील नमन होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम लाड, उपाध्यक्ष दत्ताराम पर्शराम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)