शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगडात रस्त्यांची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST

मंडणगड : बातमीदार : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड नगरपंचायतीने शहरात वाढणारी वर्दळ, वाहतूक लक्षात घेऊन शहरातील खड्डे बुजवणे, स्वच्छता, दुकानांच्या ...

मंडणगड : बातमीदार : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड नगरपंचायतीने शहरात वाढणारी वर्दळ, वाहतूक लक्षात घेऊन शहरातील खड्डे बुजवणे, स्वच्छता, दुकानांच्या समोरील गटार स्वच्छता आदी कामे हाती घेतली आहेत. नगरपंचायतीने शहरातील मुख्य चौकात व शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे काँक्रिटच्या साहाय्याने बुजवून रस्त्यांची डागडुजी केली.

मंडणगड नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व्यवस्था व शहरातील अन्य समस्यासंदर्भातील निराकरणासाठी पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन कोरोना नियमावलीच्या सूचना व्यापाऱ्यांना देणे, पार्किंगची व्यवस्था आदींबाबतही नियोजन करण्यात आले आहे. प्रभागांमधील स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे नियोजन आहे. नगरपंचायत अखत्यारित येणाऱ्या गांधी चौक व कोंझर येथील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मिळावे, यासाठी नगरपंचायतीतर्फे बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, शहरातील मुख्य चौक व अन्य मार्गावरील रस्त्यांतील खड्डे बुजवून डागडुजी केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.