शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत बाजी कोणाची?

By admin | Updated: October 19, 2014 00:25 IST

रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण

रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार निवडून येणार, याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत नियोजित ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सर्वच ठिकाणी दुपारी १२.३0 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांत नियोजित ठिकाणी उद्या ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक ठिकाणी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत.प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक तसेच आठ राखीव कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. एकंदरीत पाच विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी ५० म्हणजे एकूण २५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दापोली मतदारसंघात सर्वाधिक ३६० मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २६ फेऱ्यांमध्ये होणार आहे. गुहागर आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १७ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २३ फेऱ्यांमध्ये होणार आहे. रत्नागिरीमध्ये ३४१ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २५ फेऱ्यांमध्ये होणार आहे. राजापुरात ३३२ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. पाचही ठिकाणची मतमोजणी प्रक्रिया दुपारी १२.३० वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केला. रत्नागिरी मतदारसंघात सर्वाधिक अकरा, तर गुहागर मतदारसंघात सर्वांत कमी पाच उमेदवार रिंगणात आहेत. चिपळूण आणि दापोली मतदारसंघात प्रत्येकी दहा, तर राजापूर मतदारसंघांत ८ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. (प्रतिनिधी)