शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ओझरेखुर्दत तरूणीला मारहाण करून बलात्कार

By admin | Updated: July 13, 2014 00:21 IST

तीन महिन्यानंतर झाली सुटका, गुन्हा दाखल

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथील एका युवतीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा तीन महिने उपभोग घेण्यात आले. एवढेच नव्हे तर तिला जबर मारहाणही करण्यात आली. ही तरूणी तीन महिन्यांनी घरी आल्यानंतर तिने आपल्यावरील अत्याचाराची कहाणी घरच्यांना सांगितली. याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च ते २८ जून यादरम्यान झाली.तालुक्यातील ओझरेखुर्द येथील एका युवतीशी पाटण येथील इम्रान अब्दुल करीम खान (पाटण) या युवकाने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर आपण पळून जाऊ, असे सांगून त्यानं तिला घराबाहेर बोलावून घेतले आणि तिला फूस लावून पळवून नेले.२८ मार्चला ही घटना घडली होती. त्यानंतर मात्र या युवकाने तिच्या शरिराचा उपभोग घेतला. एवढेच नव्हे तर त्याचे खरे रूप कळल्यानंतर सोडून देण्याची विनंती करणाऱ्या त्या युवतीला त्याने जबर मारहाणही केली. अखेर तिने कशीबशी त्या तरूणाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. घरी आल्यानंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने कुटुंबियांना दिली. याप्रकरणी तिने पोलिस स्थानकात आरोपी इम्रान याच्याविरोधात फिर्याद दाखल केली असून त्याच्याविरूध्द भादंवि कलम ३२३, ३७६ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)