शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या ट्रेलरवरून पोकलेन कलंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गुहागरच्या दिशेने चाललेल्या एका ट्रेलरवरून पोकलेन कलंडून थेट पऱ्यात कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी चिपळूण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : गुहागरच्या दिशेने चाललेल्या एका ट्रेलरवरून पोकलेन कलंडून थेट पऱ्यात कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी चिपळूण - गुहागर मार्गावरील कोंढे बौध्दवाडीसमोर घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी पोकलेन व मुख्य मार्गावरच्या मोरीचे नुकसान झाले आहे.

चिपळूणहून गुहागरच्या दिशेने ट्रेलर चालक पोकलेन घेऊन निघाला होता. कोंढे बौध्दवाडीसमोरील छोट्या वळणावर आला असता, वाहनाच्या गतीमुळे ट्रेलरवर बंद अवस्थेत उभा असणारा पोकलेन कलंडला आणि थेट शेजारच्या पऱ्यात कोसळला. यामध्ये पोकलेनचे काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने त्या परिसरातील मुख्य व बौध्दवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोणतीही व्यक्ती नसल्याने अनुचित प्रकार घडला नाही. या अपघाताचा आवाज एवढा झाला की, वाडीतील अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी येत मदतकार्याला सुरूवात केली. काही वेळातच अपघात झालेल्या पोकलेनचा दरवाजा उघडून चालकाने पोकलेनमध्ये प्रवेश केला व अतिशय कौशल्याने त्या पऱ्यातून तो पोकलेन बाहेर काढला. स्थानिक ग्रामस्थांनी चालकाला मदत केली. या अपघातात चिपळूण - गुहागर मार्गावरील मोरीचे आणि पोकलेन मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने या मोरीची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

----------------------------------

चिपळूण तालुक्यातील कोंढे बौध्दवाडी येथे ट्रेलरवरून पोकलेन पडून अपघात झाला. या अपघातात पाेकलेनचे नुकसान झाले.