शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
3
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
4
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
5
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
6
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
7
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
8
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
9
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
10
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
11
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
12
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
13
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
14
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
15
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
16
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
17
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका
18
पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी
19
एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
20
न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी; केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा

श्री समर्थ कृपा स्कूल परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनाचे ...

खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापनातर्फे प्रशालेचे संस्थापक सुयश पाष्टे यांच्या उपस्थितीत निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम झाला. यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांनी आजच्या काळामध्ये वृक्षारोपणाचे असलेले महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. सय्यद अली यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाच्या परिसरात यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

----------------------------

खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सुयश पाष्टे यांच्याहस्ते वृक्षाराेपण करण्यात आले.