शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

लांजा : विहिरीत तोल जाऊन पडून ७८ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लांजा शहरातील शांतीनगर येथे मंगळवारी ...

लांजा : विहिरीत तोल जाऊन पडून ७८ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लांजा शहरातील शांतीनगर येथे मंगळवारी सकाळी घडली. रंजना लक्ष्मण कदम असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील शांतीनगर येथील शरद लक्ष्मण कदम (५२) मंगळवारी सकाळी ७ वाजता ‘आईला तुला औषधे घ्यायची आहेत. तू आराम कर,’ असे सांगून आंघाेळीला गेले होते. याच दरम्यान त्यांच्या आई रंजना या घराच्या मागील बाजूला असलेल्या विहिरीकडे गेल्या. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. शरद कदम हे आंघोळ करून आल्यानंतर आईला खाेलीमध्ये बघायला गेले असता, ती कुठेच दिसली नाही. ते शाेध घेत विहिरीजवळ गेले असता, त्यांनी आत डोकावून पाहिले, तर आई विहिरीत पडल्याचे दिसले.

त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन रंजना कदम यांना विहिरीतून बाहेर काढले. औषध उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णांलयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घाेषित केले. या प्रकरणी लांजा पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जाधव, पोलीस हेडकाॅन्स्टेबल राजेंद्र कांबळे, भालचंद्र रेवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.