शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

देवरूख : पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पांतर्गत कालव्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने माखजन पंचक्राेशीतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

देवरूख : पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पांतर्गत कालव्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने माखजन पंचक्राेशीतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी माखजन परिसरात खोदाई सुरू आहे.

खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

रत्नागिरी : शहर परिसरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. वाहनधारक पाठीचे दुखण्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेला जाग कधी येणार, असा प्रश्न केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या

चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.

लसीकरणाची मागणी

खेड : तालुक्यातील वेरळ जांबुर्डे गावातील रहिवाशांना कोरोना प्रतिबंधात्मक लस अत्यल्प प्रमाणात देण्यात येत आहे. पुरेशी लस मिळावी, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत, वेरळ जांबुर्डेतर्फे प्रशासन व संबंधित यंत्रणेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ४०० लस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाचे सात हॉटस्पाॅट

चिपळूण : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी होताना दिसत नाही. तालुक्यात सात ठिकाणी हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले असून, त्याठिकाणी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. दररोज रुग्ण आढळत असल्याने पॉझिटिव्हिटी दर ८ टक्क्यांच्या वर आहे.