शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

काेंडगाव ग्रामपंचायतीतर्फे सभापती जयसिंग माने यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये यांनी तिहेरी संगम साधत पंचायत समिती सभापती जयसिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये यांनी तिहेरी संगम साधत पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांचा गावाच्या व ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आशा, अंगणवाडीसेविका, डॉक्टर यांचा कोरोनायोद्धा म्हणून, सभापती जयसिंग माने यांचा सत्कार आणि ग्रामसचिवालय स्थलांतर उद्घाटन असा एकत्र संगम साधत शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हा सोहळा पार पडला. यावेळी सभापती माने यांनी हास्याची लकेर उडवित शब्दांची जुगलबंदी केली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करून कोंडगावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.

सभापतिपदाचा मिळालेला अल्पकालावधी पाहता जास्तीत जास्त विकासकामे तालुक्यासाठी करावयाची असून, कोंडगावमधील राहिलेला खड्डेमय रस्ता लवकरच खड्डे भरून जनतेच्या समस्या दूर करणार असल्याचे सूतोवाच सभापती जयसिंग माने यांनी केले. कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी असल्याचे उद‌्गार माने यांनी यावेळी काढले. यावेळी सभापती जयसिंग माने, सरपंच बापू शेट्ये, उपसरपंच प्रवीण जोयशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गांधी, आशा व अंगणवाडीसेविका, डॉक्टर, पोलीसपाटील मारुती शिंदे, माजी महिला बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, ग्रामस्थ उपस्थित होते.