शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाचा प्रवास... थोडक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

कंपनी स्थापना तारिख - (RRPCL ) २२.०९.२०१७ नाणार परिसरातील गावांची संख्या व नावे - १४ गावे कारशिंगेवाडी, विलिये, दत्तवाडी, ...

कंपनी स्थापना तारिख - (RRPCL ) २२.०९.२०१७

नाणार परिसरातील गावांची संख्या व नावे - १४ गावे कारशिंगेवाडी, विलिये, दत्तवाडी, पाळेकरवाडी, चौके, उपळे, तारळ, सागवे, कात्रादेवी, कारिवणे, नाणार, पडवे, साखर, गोठीवरे.

नाणार परिसरातील आवश्यक जमीन - (५४६१.४६५ हेक्टर ) १३६५३.६६२५ एकर

बाधित मंदिरे किती ? - अधिसूचनेमधील क्षेत्रांमध्ये १५

नंतर ग्रामस्थांनी केलेल्या सुधारित नकाशात दोन

विस्थापन किती ? - अधिसूचित प्रस्तावानुसार ३७८५

मात्र सुधारित आराखड्यानुसार ३५६

देवगड तालुक्यातील गावांची संख्या व नावे - गिर्ये व रामेश्वर

देवगड तालुक्यातील आवश्यक जमीन - (३२३.८५ हेक्टर ) - ८०९.६२५ एकर

अधिसूचना रद्द तारिख - ०२.०३.२०१९

रत्नागिरी समर्थन मोर्चा तारीख - २०/ ०७ / २०१९

डोंगरतिठा समर्थन सभा तारीख - ०२/०३/२०२०

नाणार परिसरातील किती शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली त्यांची संख्या - साधारण १,५०० कुटुंब

किती एकरची संमत्तीपत्रे - ८,५०० एकरची

बारसु संदर्भात शासन स्तरावर कधी चर्चा झाली आहे का ? झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बारसू परिसरातील किती एकर जमीन आवश्यक - ११,५०० एकर

याठिकाणी प्रकल्प झाल्यास कुठे बंदर निर्माण करणार - शासन ज्याठिकाणी देईल त्याठिकाणी ( विजयदुर्ग / नाटे ) ऑईल टर्मिनल कंपनी बनवणार.

या भागात विस्थापन किती ? शून्य विस्थापन

किती मंदिरे बाधित ? १ होसळादेवी मंदिर मात्र मंदिराचे विस्थापन नाही.